Homeउद्योगमहाराष्ट्र दिनी ‘दुर्गेश्वरी स्टाईल स्टुडिओ’चा दिमाखदार शुभारंभ; दौंडमध्ये नव्या व्यवसायाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र दिनी ‘दुर्गेश्वरी स्टाईल स्टुडिओ’चा दिमाखदार शुभारंभ; दौंडमध्ये नव्या व्यवसायाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड शहरामध्ये परंपरांचा ध्यास आणि नाविन्याची कास धरत अमृता सागर ढवळे यांच्या ‘दुर्गेश्वरी स्टाईल स्टुडिओ’चा थाटामाटात उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

‘दुर्गेश्वरी स्टाईल स्टुडिओ’चा शुभारंभ दौंडच्या नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष शितल कटारिया, उपनगराध्यक्षा छाया थोरात तसेच रेखा सुरेश ढवळे, दौंड नगरपरिषदेच्या नगरसेविका रुचिता कटारिया, मनीषा जाधव, माजी नगरसेविका अरुणा डहाळे, हर्षदा वुड, कोमल सरनोत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नव्या व्यवसायाचा शुभारंभ करण्यात आल्याने उपस्थितांनी अमृता सागर ढवळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

आधुनिकता आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम असलेल्या ‘दुर्गेश्वरी स्टाईल स्टुडिओ’मुळे दौंड शहरातील महिलांना दर्जेदार सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!