Homeउद्योगमहाराष्ट्र दिनी ‘दुर्गेश्वरी स्टाईल स्टुडिओ’चा दिमाखदार शुभारंभ; दौंडमध्ये नव्या व्यवसायाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र दिनी ‘दुर्गेश्वरी स्टाईल स्टुडिओ’चा दिमाखदार शुभारंभ; दौंडमध्ये नव्या व्यवसायाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड शहरामध्ये परंपरांचा ध्यास आणि नाविन्याची कास धरत अमृता सागर ढवळे यांच्या ‘दुर्गेश्वरी स्टाईल स्टुडिओ’चा थाटामाटात उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

दुर्गेश्वरी स्टाईल स्टुडिओ’चा शुभारंभ दौंडच्या नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष शितल कटारिया, उपनगराध्यक्षा छाया थोरात तसेच रेखा सुरेश ढवळे, दौंड नगरपरिषदेच्या नगरसेविका रुचिता कटारिया, मनीषा जाधव, माजी नगरसेविका अरुणा डहाळे, हर्षदा वुड, कोमल सरनोत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नव्या व्यवसायाचा शुभारंभ करण्यात आल्याने उपस्थितांनी अमृता सागर ढवळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

आधुनिकता आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम असलेल्या ‘दुर्गेश्वरी स्टाईल स्टुडिओ’मुळे दौंड शहरातील महिलांना दर्जेदार सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या...

  ✍️ अख्तर काझी दौंड: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट सेवा, शिस्त,कार्य तत्परता आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकारी...

गवळवाडी येथे मोफत रक्तगट व नेत्र तपासणीसह रक्तदान शिबिर

  पवन साळवे गवळवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गवळवाडी येथे डॉ. अमृता सूरज चवंडके व चवंडके परिवाराच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी, नेत्र तपासणी आणि रक्तदान...

error: Content is protected !!