Homeसामाजिकभीम कन्या ग्रुपचा सामाजिक उपक्रम; बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त...

भीम कन्या ग्रुपचा सामाजिक उपक्रम; बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त खीर वाटप

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : भीम कन्या ग्रुपच्या वतीने याही वर्षी बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. महाबोधी प्रबोधन संघ, दौंड येथे तसेच शहरातील विविध ठिकाणी खीर वाटप करण्यात आली.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त ज्या-ज्या ठिकाणी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्या सर्व कार्यक्रमांमध्ये भीम कन्या ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित “धम्म पहाट” उपक्रमातही सर्व भीमकन्या उपस्थित राहून धम्मकार्याला साथ दिली.

भीम कन्या ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा रोहिणी ढवळे यांनी सर्व सहकारी व सहभागी महिलांचे आभार मानले. यावेळी माजी नगरसेविका उल्का कांबळे, अद्विका फाउंडेशनच्या अध्यक्षा नीना जोसेफ, ग्राहक फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष सविता सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री माने, आरपीआय अध्यक्षा आशा मोहिते, पोलीस पाटील नीता वाघमारे, माधुरी ढवळे, अंजली चंदनशिवे, योगिता रणशृंगारे, शामल आढाव, मीरा जानराव, टीना बेंगळे, करुणा शिंदे, राधा कोडाची, चंदा रसाळ आदींसह सर्व भीमकन्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम कन्या ग्रुपच्या वतीने ज्योती मोकळ यांच्या “स्नेहज्योत” वृद्धाश्रमाला भेट देण्यात आली. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

वाहतूक कोंडीपासून शेतकरी-क्रीडा विकासापर्यंत; आमदार राहुल कुल यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे ६ महत्त्वाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा

  वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शेतकरी प्रश्न, जलसंधारण आणि क्रीडा विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर आमदार राहुल कुल यांनी...

error: Content is protected !!