Homeमनोरंजनजिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत दौंडचा विद्यार्थी रुद्र बंदिष्टी ठरला विजेता..... रुद्रची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी...

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत दौंडचा विद्यार्थी रुद्र बंदिष्टी ठरला विजेता….. रुद्रची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड।

✍️अख्तर काझी

दौंड: पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रुद्र अभिजीत बंदिष्टी याने विजेतेपदाचा मान पटकाविला आहे. या विजेतेपदामुळे रुद्रची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पुणे शालेय शिक्षण क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय( महाराष्ट्र राज्य) अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षण संघटना आणि समर्थ सरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज( बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा(2026-27) उत्साहात पार पडली. सदरची स्पर्धा समर्थ टेक्निकल(बेल्हे, ता. जुन्नर, जिल्हा पुणे) सेमिनार हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये 14, 17 आणि 19 वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखवीत रुद्र अभिजीत बंदिष्टी याने विजेतेपद मिळवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याच्या या यशामुळे त्याची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. उद्योजक अभिजीत बंदिष्टी,ऍड.विजय बंदिष्टी व प्रा. स्वाती कणसे यांचे रुद्र यास मोलाचे मार्गदर्शन लाभले. रुद्र यास राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

खडकवासला येथील धम्म विनया मॉनेस्टरीमध्ये ‘धम्मामृत धम्मपद-अठ्ठकथा खंड २’चा प्रकाशन सोहळा संपन्न

  भगवान गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, करुणा, समता आणि बंधुतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था, पुणे यांच्या वतीने धम्म विनया मॉनेस्टरी, खडकवासला,...

error: Content is protected !!