Homeक्राईममहिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री ........ भोईटे...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी केले लंपास।

✍️अख्तर काझी

दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रतिभा संजय भंगारे(वय 49,रा. भोईटे नगर ,ओम हॉस्पिटल जवळ दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यां विरोधात विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 304( 2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना 17 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9 वा.च्या दरम्यान भोईटे नगर येथील ओम हॉस्पिटल जवळ घडली. फिर्यादी आपल्या घरासमोर झाडू मारत असताना दोन युवक विना नंबर प्लेटच्या दुचाकी( हंटर )वर तेथे आले व त्यांनी फिर्यादी यांना विचारले की यहा कोई संजय राऊत रहता है क्या? तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाल्या की मला माहिती नाही, पुढे जाऊन विचारा. व त्या आपल्या कामाकरिता खाली वाकल्या, याच संधीचा फायदा घेत दुचाकी वर मागे बसलेल्या युवकाने क्षणात त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळ्याचे मिनी गंठण(कीं.रु.70 हजार) हिसकावून घेतले व तेथून चोरटे राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 7 जवळील म्हसोबा मंदिराच्या दिशेने पळून गेले.

दौंड शहर व परिसरात या आधीही दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळवून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा प्रकारच्या चोऱ्या करण्यासाठी चोरटे विना नंबर प्लेटच्या गाड्यांचा वापर करत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शहरात विना नंबर प्लेटच्या फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

error: Content is protected !!