Homeक्राईमदौंड –सिद्धटेक मार्गावर ट्रॅक्टर-ट्रेलर पलटी; भयंकर साऊंडमुळे अपघाताचा धोका वाढतोय

दौंड –सिद्धटेक मार्गावर ट्रॅक्टर-ट्रेलर पलटी; भयंकर साऊंडमुळे अपघाताचा धोका वाढतोय

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड – सिद्धटेक या मुख्य मार्गावर,आलेगाव येथील खंडोबा मंदिराजवळ समीर काळे यांच्या शेतापाशी ट्रॅक्टर-ट्रेलर पलटी होण्याची घटना गुरुवारी (ता.२५) घडली. या अपघातामागील मुख्य कारण म्हणजे वाहनांमधून होणारा अतिशय भयंकर व कर्कश साऊंड. अशा आवाजामुळे चालकांचे पुढील रस्त्याकडे लक्ष राहत नाही तसेच आरशात मागील वाहने येत आहेत की नाही याचा अंदाज लागत नाही.

या अपघाताच्या वेळी मागील बाजूने दुचाकीवरून दोन जण जात असता हा भयंकर अपघात घडला असता मात्र, सुदैवाने दुचाकी वरील प्रवासी यावेळी थोडक्यात बचावले. मात्र अशा प्रकारच्या आवाजामुळे मोठ्या वाहनांचे, विशेषतः डबल ट्रेलरचे नियंत्रण राखणे कठीण होते. अचानक थांबणे शक्य नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वाढते.

कारखाना रोड, धुमाळ फाटा किंवा मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना आवर्जून आवाहन करण्यात येते की, विनाकारण मोठ्या आवाजाचा साऊंड वापरू नका. समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनांना योग्य साईट देताना अचानक थांबू नका. सुरक्षित अंतर व योग्य जागा पाहूनच इशारा द्यावा.

भयंकर आवाजामुळे स्वतःलाच काही ऐकू येत नाही आणि त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज लागत नाही. अशा निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात होऊ शकतो. स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहन चालवा, हाच खरा सुरक्षिततेचा मंत्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणपती स्पेशल | दौंड शहरामध्ये महिलांच्या कलागुणांना मिळणार कौशल्याची जोड; १ ते ७ सप्टेंबरदरम्यान...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील महिलांना विविध उपयुक्त कौशल्यांचे प्रशिक्षण मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच महिलांनी आत्मविश्वासाने स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी, या...

दौंड नगरीतील श्री चैतन्य हनुमान मंदिराच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्या चे आयोजन…. पुणे जिल्हा...

  ✍️ अख्तर काझी दौंड: धौम्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दौंड नगरीतील दौंडकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चैतन्य हनुमान मंदिरात श्री चैतन्य हनुमान, श्री दत्त महाराज, जरीआईमाता,...

दिव्यांगांसाठी स्कुटी अनुदानाची योजना सुरू करा; रमाई आवासचा रखडलेला निधी तातडीने द्या – जिल्हा...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्कुटी अथवा मोटारसायकल उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करावी, तसेच ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या बांधवांना...

दौंड मध्ये भारतरत्न संत मदर तेरेसा जयंती निमित्ताने सामाजिक उपक्रमांचे आयोजन….. संत मदर तेरेसा...

  ✍️अख्तर काझी दौंड: भारतरत्न संत मदर तेरेसा यांची 116 वी जयंती शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने शहरातील संत मदर तेरेसा स्मारकास...

दौंड मध्ये प्रेषित मो. पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी…. सामाजिक उपक्रमांचे आयोजन।

  ✍️ अख्तर काझी दौंड: जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित हजरत मो. पैगंबर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे समस्त मुस्लिम समाज...

error: Content is protected !!