Homeशहरदौंड मध्ये भारतरत्न संत मदर तेरेसा जयंती निमित्ताने सामाजिक उपक्रमांचे आयोजन..... संत...

दौंड मध्ये भारतरत्न संत मदर तेरेसा जयंती निमित्ताने सामाजिक उपक्रमांचे आयोजन….. संत मदर तेरेसा सामाजिक सेवा संस्थेचा पुढाकार।

✍️अख्तर काझी

दौंड: भारतरत्न संत मदर तेरेसा यांची 116 वी जयंती शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने शहरातील संत मदर तेरेसा स्मारकास नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे, उपनगराध्यक्ष छाया थोरात ,नगरपालिकेतील गटनेते योगेश कटारिया ,भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षा मोनाली वीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे व सामाजिक कार्यकर्ते भारत सरोदे यांनी संत मदर तेरेसा यांच्या महान कार्याचा आढावा घेतला. नगरसेवक राजेश गायकवाड, वसीम शेख, अथर्व सरनोत तसेच आरपीआयचे पदाधिकारी सतीश थोरात, गुड्डू थोरात, नरेश डाळिंबे, प्रमोद विंचुरकर ,गौतम गायकवाड, नागेश साळवे, विनोद भालसेन ,श्याम नवगिरे, संतोष माने, विजय पवार, सुभाष शिंदे, जोसेफ डॅनियल, कुमार पॉल, डेनिस पॉल, जॉन पॉल, प्रतिमा पॉल, मोनिका पॉल, युवराज रणसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

जयंती निमित्ताने शहरातील स्नेह ज्योत वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती मोकाळ यांनी आश्रमा संदर्भात व्यथा मांडली.
संत मदर तेरेसा सामाजिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा राणी मेरी पॉल व उपाध्यक्ष मोजेस पॉल यांच्या पुढाकाराने जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड मध्ये प्रेषित मो. पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी…. सामाजिक उपक्रमांचे आयोजन।

  ✍️ अख्तर काझी दौंड: जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित हजरत मो. पैगंबर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे समस्त मुस्लिम समाज...

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळेंच्या पुढाकारातून दौंडच्या महिलांना डिजिटल कौशल्यांची नवी भरारी

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सक्षम करून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या पुढाकारातून...

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

error: Content is protected !!