Homeसामाजिकदौंड शहरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य महाआरती ; नवनिर्वाचित नगराध्यक्ष...

दौंड शहरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य महाआरती ; नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड शहरात १६ जानेवारी रोजी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र सोहळ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व नगरसेविकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची संयुक्त आरती मोठ्या भक्तिभावात पार पडली.

या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक व नगरसेविकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्यांमध्ये नगरसेविका रुचिता कटारिया, कार्तिकी सोनवणे, ज्योती राऊत, प्रणिता जठार, उज्वला परकाळे, राणी लष्करे, नगरसेवक इंद्रजित जगदाळे-पाटील, सागर जगताप, मुकेश जगताप, विकास लोंढे, विजय बोरकर, निलेश पवार, रुपेश जाधव व रोहित पाटील यांचा समावेश होता.

या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे-पाटील, अमित सोनवणे, निलेश सावंत,आनंद पळसे, निखिल स्वामी, सचिन कुलथे, श्रीकांत थोरात, प्रशांत धनवे, रवी पवार, मनीष परकाळे, अमर गायकवाड, किरण खडके, नितीन तूपसौंदर्य यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त व शंभुभक्त उपस्थित होते.
शंभू राजांचा जयघोष आणि भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!