Homeशिक्षण-प्रशिक्षणदौंड मार्शल आर्ट बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कूलची कराटे बेल्ट परीक्षा उत्साहात; १७६...

दौंड मार्शल आर्ट बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कूलची कराटे बेल्ट परीक्षा उत्साहात; १७६ विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण

✍️ संदिप बारटक्के 

दौंड मार्शल आर्ट बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कूल, दौंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कराटे बेल्ट परीक्षा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. परीक्षेनंतर झालेल्या बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळ्याने विद्यार्थी, पालक आणि उपस्थित मान्यवरांचा उत्साह द्विगुणित केला.

या सोहळ्यास दौंड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष जालिंदर आवारी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा शिक्षक विशाल पवार, रमक लॉन्सचे मालक मुस्तफा शेख, सौ. ऐश्वर्या सुळ आणि सौ. वैशाली सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या बेल्ट परीक्षेचे आयोजन संतोष सोनवणे यांनी केले होते. या परीक्षेत दौंड, गार, पाटस, कुरकुंभ आणि खडकी परिसरातील एकूण १७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

परीक्षेसाठी हिरालाल साळवे यांनी प्रमुख परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांना शुभम वाघ, सागर रकटे, स्वराज सोनवणे आणि कुणाल विंचूरकर यांनी सहकार्य केले.

यावेळी मार्गदर्शन करताना जालिंदर आवारी यांनी आजच्या काळात विशेषतः मुलींनी कराटे व मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक असून, स्वसंरक्षणासाठी हे प्रशिक्षण काळाची गरज असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. तसेच विद्या पोकार, स्वरा सोनवणे, सिद्धी लोटके, सौरभ वाघ आणि आदित्य दरबारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.

परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!