Homeमहत्त्वाचेदौंडचा मान उंचावला! डॉ. बबन सुरेश माने यांना वाणिज्य विषयात पीएच.डी.बहाल

दौंडचा मान उंचावला! डॉ. बबन सुरेश माने यांना वाणिज्य विषयात पीएच.डी.बहाल

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : ज्ञान, जिद्द आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यशाची शिखरे सर करणारे दौंडचे सुपुत्र डॉ. बबन सुरेश माने यांनी शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने त्यांना वाणिज्य (Commerce) विषयात सर्वोच्च मानली जाणारी ‘पीएच.डी.’ पदवी प्रदान करण्यात आली आहे.

डॉ. माने यांनी “Impact Analysis of Selected Welfare Schemes Implemented by Pune Municipal Corporation” या सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन करून आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली. या संशोधनासाठी त्यांना प्रा. डॉ. व्ही. बी. बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संशोधन कार्य पद्मश्री विखे पाटील कॉलेज येथे यशस्वीरीत्या पूर्ण झाले.

विशेष म्हणजे, डॉ. माने यांची शैक्षणिक वाटचाल अत्यंत भव्य आहे. त्यांनी B.Com, M.Com, MBA (Finance व HR), BA, MA यांसारख्या अनेक पदव्यांसह DTL, GDC&A, B.Ed पूर्ण केले आहेत. तसेच SET, NET (Commerce) आणि NET (Economics) सारख्या कठीण परीक्षांमध्येही त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

केवळ जिद्द, चिकाटी आणि अखंड परिश्रम यांच्या बळावर मिळवलेले हे यश दौंडसाठी अभिमानास्पद ठरले असून, त्यांच्या या अफाट ज्ञानसाधनेबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!