Homeसामाजिकआदर्श लघु व्यावसायिक उद्योजकता पुरस्काराने भारती अनिल संसारे यांचा गौरव.... दौंड च्या...

आदर्श लघु व्यावसायिक उद्योजकता पुरस्काराने भारती अनिल संसारे यांचा गौरव…. दौंड च्या शिरपेच्यात मानाचा तुरा।

✍️ अख्तर काझी

दौंड : ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘आदर्श लघु व्यावसायिक उद्योजकता पुरस्कार’ प्रदान करून सौ. भारती अनिल संसारे यांचा गौरव करण्यात आला.

समाजाप्रती असलेली बांधिलकी, उद्योजकतेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि संघर्षातून उभे राहून यशस्वी वाटचाल केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या कार्यातून समाजासाठी योगदान देण्याच्या भावनेने त्यांनी लघु उद्योजकतेच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली असून अनेकांसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत.

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेने दिलेल्या सन्मानपत्रात नमूद करण्यात आले आहे की, जीवनातील अनेक संकटांवर मात करत त्यांनी आपल्या कार्यावर अविचल निष्ठा ठेवली. स्वतःच्या अडचणींपेक्षा इतरांच्या दुःखात सहभागी होण्याचा त्यांचा स्वभाव आणि समाजहिताची जाणीव हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. राखेतून नव्याने भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले असून त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे संस्थेने गौरवोद्गार काढले.

यावेळी भारती अनिल संसारे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच समाजोपयोगी व उद्योजकीय कार्य अधिक व्यापकपणे सुरू ठेवण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!