Homeआरोग्यपरवडणाऱ्या औषधांसह जनसेवेचा सहा वर्षांचा प्रवास; दौंड जनआरोग्यम जेनेरिक मेडिकलचा ६ वा...

परवडणाऱ्या औषधांसह जनसेवेचा सहा वर्षांचा प्रवास; दौंड जनआरोग्यम जेनेरिक मेडिकलचा ६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड | शहरातील जनतेला परवडणाऱ्या दरात दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणाऱ्या दौंड जनआरोग्यम जेनेरिक मेडिकलचा ६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्रीसत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत बी.पी., शुगर व वजन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी सर्व जेनेरिक औषधांवर विशेष सवलतीची घोषणा करण्यात आली. दिवसभर ग्राहक, मित्रपरिवार, हितचिंतक आणि मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

गेल्या सहा वर्षांपासून जनआरोग्यम जेनेरिक मेडिकलने “जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा” या ब्रीदवाक्याचा अवलंब करत सर्वसामान्य नागरिकांना कमी किमतीत गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. ग्राहकांचा वाढता विश्वास आणि पाठिंबा यामुळे मेडिकल दुकानाने यशस्वीपणे सहा वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवर, ग्राहक आणि हितचिंतकांचे आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही उत्कृष्ट सेवा, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम आणि जनहिताची कार्ये अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प अक्षय परदेशी यांनी व्यक्त केला.

दौंड जनआरोग्यम जेनेरिक मेडिकल
📍 स्टेट बँकेजवळ, भंगाळे हॉस्पिटल समोर, दौंड
📞 99756 63737
“आपला विश्वास, आमची सेवा” 🌿💊
“जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा” 🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बेकायदेशीर डंपिंगसाठी पीएमसीने दोन वर्षांत 1,000 हून अधिक उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला

मुठा नदीपात्रात कचरा पुणे : नागरी संस्थेने, गेल्या दोन वर्षात, नाले, मोकळे भूखंड आणि नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे बांधकाम आणि विघटन कचरा टाकल्याबद्दल 1,170...

स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित करून आळंदी वारीसाठी सज्ज झाली आहे

पुणे : 8 जुलै रोजी होणाऱ्या वार्षिक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणुकीसाठी हजारो वारकऱ्यांना सुरक्षित आणि निर्विघ्न यात्रेची खात्री करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने...

मुलाची डायरी स्त्रीला विचित्र प्रेम, एकटेपणा आणि सामाजिक कलंक यांचा सामना करण्यास भाग पाडते

एक माधव बाग या नाटकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी आज तालीम केली. पुणे : 50 मिनिटांचा एकपात्री नाटक एक माधव...

लग्नाच्या काही महिने आधी, मंगेतरसोबत वाढदिवसाला निघालेल्या २६ वर्षीय पुण्याच्या तरुणाचा, लोहगड किल्ल्यावर ४००...

छायाचित्रे काढण्याच्या प्रयत्नात केतन विशाल अग्रवाल 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर छायाचित्रे काढत...

3 अटक, पुणे ग्रामीण पोलिसांनी 20 गुन्हे उघडकीस आणले

पुणे ग्रामीण पोलिसांनी घरफोड्या, दरोडे आणि दरोड्याचे 20 गुन्हे उघडकीस आणून अटक केली, तर आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि एक मोटारसायकल असा २५ लाखांचा...

error: Content is protected !!