Homeशहरदौंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘शिवजल्लोष’चा जल्लोष

दौंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘शिवजल्लोष’चा जल्लोष

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : दौंड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त मंगळवार (दि. १७) आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवजल्लोष’ आंतरशालेय जंगी नृत्य स्पर्धेला विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दौंड शहरातील विविध शाळांतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या देशभक्तीपर व ऐतिहासिक नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली.

शिव जल्लोष नृत्य स्पर्धेचा निकाल
🔹 प्राथमिक गट
प्रथम क्रमांक – मंगेश मेमोरियल स्कूल,
द्वितीय क्रमांक – पोद्दार स्कूल,
तृतीय क्रमांक – संस्कार स्कूल,
उत्तेजनार्थ पारितोषिके – शिशू विकास मंदिर, श्रीमती गिताबाई मुकुंदास बंब प्राथमिक शाळा, मातोश्री पार्वतीबाई कुंभार प्राथमिक शाळा, लर्न अँड प्ले स्कूल, ब्लॉसम स्कूल.

🔹 माध्यमिक गट

प्रथम क्रमांक – श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय,
द्वितीय क्रमांक – मंगेश मेमोरियल स्कूल,
तृतीय क्रमांक (विभागून) –शेठ ज्योती प्रसाद विद्यालय, व पोद्दार स्कूल
उत्तेजनार्थ पारितोषिके – ब्लॉसम स्कूल, संस्कार स्कूल, लर्न अँड प्ले स्कूल, शिशू विकास मंदिर.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडलेल्या चित्ररथ जिवंत देखावे स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक प्रसंग आणि शिवचरित्र प्रभावीपणे रंगवले.

प्रथम क्रमांक – मंगेश मेमोरियल स्कूल.
द्वितीय क्रमांक – संत तुकडोजी महाराज विद्यालय.
तृतीय क्रमांक – लर्न अँड प्ले स्कूल

उत्तेजनार्थ पारितोषिके – श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय, पोद्दार स्कूल, ब्लॉसम स्कूल, संस्कार स्कूल

शिवजयंती निमित्त झालेल्या या सर्व स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, इतिहासाची जाण आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत झाली.

शिवजयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित ‘शिवजल्लोष’ नृत्य स्पर्धेने दौंड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!