Homeराजकीयआजी-आजोबांचा विश्वासाचा वारसा नातवाने जपला

आजी-आजोबांचा विश्वासाचा वारसा नातवाने जपला

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

कै. बबनशेठ हिरालालजी सरनोत व त्यांची सुविद्य पत्नी श्रीमती. रेखाताई बबनशेठ सरनोत हे दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत सन १९९१पासून सलग सहा वेळा अपराजित राहिले.

त्यांनी आपल्या कार्यकाळात अत्यंत विश्वासाने, प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठपणे काम करून आपल्या प्रभागातील; तसेच शहरातील नागरिकांची मने जिंकली.

आता नुकत्याच झालेल्या २०२५ च्या निवडणुकीत त्यांचे नातू श्री. अथर्व अभय सरनोत यांनी त्यांचा जनसेवेचा वारसा जपून जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने विजयी मिळवला. अथर्व यांनी आजी-आजोबांची विजयाची परंपरा कायम राखली आहे.

अथर्व सरनोत यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस खूप शुभेच्छा. अथर्व यांच्या विजयाच्या माध्यमातून सरनोत परिवाराने नगर परिषदेत सलग सात(७) वेळा निवडून येऊन दौंड शहरात इतिहास घडवला आहे!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!