Homeसामाजिकदौंड शहरात शिवजयंती उत्साहात साजरी; छत्रपती डीजे ग्रुपकडून आईस्क्रीम वाटप

दौंड शहरात शिवजयंती उत्साहात साजरी; छत्रपती डीजे ग्रुपकडून आईस्क्रीम वाटप

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती डीजे ग्रुपच्या वतीने नागरिकांसाठी आईस्क्रीम वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाला दौंड करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश गाठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. तसेच गणेश घोलप, वैभव कदम आणि राहुल पवार यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व अंमलबजावणी केली. शिवजयंतीच्या निमित्ताने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या उपक्रमाद्वारे सामाजिक एकोपा वाढवण्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत त्यांच्या कार्याची आठवण जागवली.

या प्रसंगी मोठ्या संख्येने दौंडकर उपस्थित होते आणि सर्वांनी आईस्क्रीमचा आस्वाद घेत शिवजयंतीचा आनंद लुटला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!