Homeसामाजिकगुरु गोविंदसिंह जयंतीनिमित्त ११० रक्तदात्यांचे रक्तदान, वाहेगुरु सेवा संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे दौंड...

गुरु गोविंदसिंह जयंतीनिमित्त ११० रक्तदात्यांचे रक्तदान, वाहेगुरु सेवा संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे दौंड पोलिस निरीक्षकांकडून कौतुक

वृत्तवेध मarathi /संदिप बारटक्के

दौंड — दौंड शहरामध्ये गुरु गोविंदसिंह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाहेगुरु सेवा संस्थेकडून मानव सेवेचा संदेश देणाऱ्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ११० रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवसेवेत मोलाचे योगदान दिले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास ट्रॅव्हलिंग भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. दौंड येथील रोटरी ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

या प्रसंगी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी वाहेगुरू सेवा संस्थेच्या सामाजिक सेवाकार्याचे मनापासून कौतुक केले.

वाहेगुरू सेवा संस्थेचे प्रमुख श्री राम दावरा यांनी या रक्तदान शिबिराचे संपूर्ण नियोजन यशस्वीरीत्या पार पाडले. तसेच संस्थेचे आकाश नानवाणी, दिनेश गिदवाणी, अविनाश नानवाणी, पवन छाबरा, विवान कुकरेजा, प्रकाश पारदासनी, मोहित अहुजा, रोशन अहुजा, आकाश अंदानी, अशोक नारंग, भरत दावरा तसेच इतर अनेक सहकाऱ्यांनी या रक्तदान शिबिरात मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!