Homeराजकीयमुलीच्या विजयाने बापाच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले; नगराध्यक्षपदी दुर्गादेवी जगदाळे पाटील विजयी

मुलीच्या विजयाने बापाच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले; नगराध्यक्षपदी दुर्गादेवी जगदाळे पाटील विजयी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता.२१) रोजी शहरातील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरूवात झाली. नगराध्यक्ष पदासाठी एकुण सहा उमेदवार रिंगणात उभे होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळ यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली.

दौंड नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत नागरिक हित संरक्षण मंडळाच्या मोनाली वीर यांचा पराभव करुन नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या दुर्गादेवी जगदाळे यांनी ४ हजार ८९१ मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला.

दौंड नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने जगदाळे पाटील यांच्या तिसऱ्या पिढीचे राजकारणात आगमन झाले. दौंड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुर्गादेवी जगदाळे विजयी झाल्यानंतरचा क्षण अनुभवताना बापाचे अभिमानाने डोळे पाणावले होते. मुलीच्या नगराध्यक्षपदाच्या विजयाने बापाच्या (इंद्रजित जगदाळे) यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते.

आज याप्रसंगी विवेक पंडित यांच्या कवितेची आठवण येते,,,

श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!

हरवलेल्या नात्यागोत्यांत.. ती पोरंच शहाणी; नाती सांभाळणा-या लेकीसाठी.. बाप पाठीराख्या वानी।

वावर मोठेपणाचा सर्वत्र.. घरी साधीच रहाणी राजकारणातून समाजकारण.. ही बापाच्या विचारांची गाणी।

जाणता बाप तो.. दैदिप्यमान जिंदगानी.. मंद हसत आशिर्वाद देई.. आपुली सावली मोठी जाणी।

दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी दुर्गादेवी जगदाळे यांना विजयी करून दौंडकरांनी गावच्या पाटलांचा मान राखला तसेच २६ पैकी १७ जागेवर भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळाच्या उमेदवारांना निवडून देऊन कार्यक्षम आमदार यांच्या विकास कामांना न्याय दिला‌ आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!