Homeसामाजिकमहिला सक्षमीकरणासाठी जनजागृतीचा संदेश; दौंडमध्ये मानवाधिकार संस्थेची बैठक उत्साहात

महिला सक्षमीकरणासाठी जनजागृतीचा संदेश; दौंडमध्ये मानवाधिकार संस्थेची बैठक उत्साहात

वृत्तवेध मarathi /संदिप बारटक्के

दौंड (जि. पुणे) – महिलांच्या सक्षमीकरणासाठी जनजागृती अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सौ. आरती कांबळे राज्य उपप्रमुख यांनी केले.

भारतीय मानवधिकार संस्था, नवी दिल्ली यांच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या नवीन सदस्य नोंदणी अभियानांतर्गत दौंड येथे कार्यक्रम पार पडला. शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता दौंड येथील गेस्ट हाऊस येथे या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सौ. कांबळे म्हणाल्या की, देश आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना महिला, बालक व वृद्धांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या घटनात्मक हक्कांची व कायद्याची माहिती करून घेणे गरजेचे आहे. जनजागृती आणि एकजुटीच्या माध्यमातूनच अशा अन्यायकारक घटनांना आळा घालता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे त्यांनी सांगितले की, भारतीय मानवधिकार संस्था सतत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत असून, अधिकाधिक नागरिकांनी सदस्यत्व घेऊन या चळवळीत सहभागी व्हावे.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “अन्याय करणाऱ्याइतकाच अन्याय सहन करणारा समाजही जबाबदार असतो.” त्यामुळे संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुभम कदम, सलिमा शेख, सलीम कुरेशी, फरजाना बागवान, आसमा शेख यांच्या माध्यमातून अनेक नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप उत्साहात करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!