Homeराजकीयदौंडमध्ये मनसेच्या सभासद नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दौंडमध्ये मनसेच्या सभासद नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन २०२६-२८ या कालावधीसाठी प्राथमिक सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी दौंड येथे उत्साहात करण्यात आला. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दौंड पोलीस स्टेशन समोर या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानाचे उद्घाटन ऍडव्होकेट पोपटराव सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेच्या दौंड शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे नियोजन दौंड शहर उपाध्यक्ष रॉबर्ट चातू, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा डेंगळे तसेच दादा पळसे आणि प्रजोत वाघमोडे यांनी केले होते. अभियानात नव्या सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या प्रसंगी शहराध्यक्ष संदीप बोराडे, सागर पाटसकर, सचिन कुलथे, मंगेश साठे, नितीन बनसोडे, सुरेखा बगाडे, राजू खुडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सभासद नोंदणी अभियानामुळे मनसेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असून, आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!