Homeमहत्त्वाचेDaund | सरपंच वस्तीतील रस्तारुंदीकरणात उंबराचे झाड पुनर्लावणी; नागरिकांचा स्तुत्य पुढाकार

Daund | सरपंच वस्तीतील रस्तारुंदीकरणात उंबराचे झाड पुनर्लावणी; नागरिकांचा स्तुत्य पुढाकार

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के 

दौंड : शहरातील सरपंच वस्ती परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान काढण्यात आलेले उंबराचे झाड पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवत पुन्हा लावण्यात आले. हे झाड वरद विनायक सोसायटीमधील मोकळ्या जागेत यशस्वीरित्या पुनर्लावणी करण्यात आले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कामासाठी सौ.सरिताताई गौरव कुल यांनी विशेष पुढाकार घेत मोलाची मदत केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांनी एकत्र येत झाडाचे योग्य पद्धतीने स्थलांतर करून ते सुरक्षितपणे नव्या ठिकाणी लावले.

या उपक्रमात गौरव कुल, रोहन दुबे, अभिजित पवार, वरद जगदाळे, योगेंद्र बोडखे, महेश थोरात आणि सागर कुंभार यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सहकार्य केले. तसेच वरद विनायक सोसायटीचे लोंढे साहेब, पवार सर आणि इतर सहकारी देखील यावेळी उपस्थित होते.

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर झाडांची तोड टाळणे आणि शक्य तिथे त्यांचे पुनर्लावणी करणे ही काळाची गरज बनली आहे. सरपंच वस्तीतील नागरिकांनी घेतलेला हा पुढाकार पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना ठरत असून, इतरांनीही अशा उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!