Homeक्राईमबेजबाबदार वाहन चालकांवर दौंड पोलिसांची कारवाई..... वाहतूक नियमांबाबत केले समूदेशन।

बेजबाबदार वाहन चालकांवर दौंड पोलिसांची कारवाई….. वाहतूक नियमांबाबत केले समूदेशन।

अख्तर काझी

दौंड : शहरात बेजबाबदारपणे वाहने चालवुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दौंड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

तसेच वाहतूक नियमाबाबत समुपदेशन ही केले. दौंड -पाटस रोड तसेच दौंड कुरकुंभ रोड या ठिकाणी दौंड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेतील पोलिसांनी, वाहन चालविताना वाहन चालविण्याचा परवाना न बाळगणे, चार चाकी वाहन चालविताना सीट बेल्ट न वापरणे, आपल्या वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, वाहनांचा विमा नसणे अशा वाहन चालकांवर कारवाई केली.

वाहनांची सर्व कागदपत्रे जवळ बाळगणे, परमिट नसलेल्या गाड्यांना परमिट काढून घेणे, वाहनांची वेळोवेळी पासिंग करून घेणे याबाबत वाहन चालकांना यावेळी सूचना करण्यात आल्या. तसेच या परिसरातील शाळांना भेट देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत माहिती देण्यात आली.

शहरात अशाच प्रकारे कारवाई सत्र सुरू राहणार असून सर्वांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन दौंड पोलिसांनी केले आहे. सदरची कारवाई पो. निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नरळे ,बंडगर व वॉर्डन आकाश शिंदे या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!