Homeसामाजिकभीम जयंतीत दौंडकरांचा एकतेचा जल्लोष; सर्व धर्मीयांचा अभूतपूर्व सहभाग, जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांकडून...

भीम जयंतीत दौंडकरांचा एकतेचा जल्लोष; सर्व धर्मीयांचा अभूतपूर्व सहभाग, जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांकडून आईस्क्रीम वाटप

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व ,विश्वरत्न ,महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शहरामध्ये मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्ताने दौंड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या स्मारकास हजारो भीम अनुयायांनी अभिवादन केले.

भीम जयंती उत्सवामध्ये शहरातील सर्वच धर्मीयांनी सहभाग नोंदविला. येथील विविध संघटनांच्या वतीने शहरामध्ये सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजित करण्यात आले होते.

बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने विविध संघटनांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले, मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भीम अनुयायी सहभागी होते. मिरवणुकीमध्ये सामील भीम भक्तांची सेवा या उद्देशाने शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने आंबेडकर चौकामध्ये आईस्क्रीम वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष बादशाह शेख, सोहेल खान ,आलमगीर मशीदीचे विश्वस्त युसुफ इनामदार, नगरसेवक शहानवाज पठाण , माजी नगरसेवक इस्माईल शेख, शाहिद पानसरे, मतीन शेख ,अनिस इनामदार, अकबर सय्यद, सलीम शेख ,फिरोज तांबोळी, फिरोज खान ,उबेद खान, अल्ताफ सय्यद, तजमुल काझी, एजाज सय्यद, चांद शेख, नौशाद खान, इद्रिस कुरेशी, आफताब सय्यद, आरिफ शेख तसेच यावेळी मुस्लिम बांधवांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शहरातील प्रत्येक धर्मियांचा सण, उत्सव, राष्ट्र पुरुषांची जयंती सर्वांनी एकत्र येऊन साजरी करण्याची परंपरा दौंडकरांनी कायम ठेवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!