Homeशहर“१० लाख मंजूर… पण काम शून्य!” — संत गाडगेबाबा स्तंभ नूतनीकरणावर दौंड...

“१० लाख मंजूर… पण काम शून्य!” — संत गाडगेबाबा स्तंभ नूतनीकरणावर दौंड शहरामध्ये परीट समाजाचा संताप

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : शासन निर्णय क्रमांक न.पा.वे.-२०२४/प्र.क.४० (३९)/नवी-१६ (ई-७३१३७१) दि. १४ मार्च २०२४ नुसार दौंड येथे राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या स्तंभाचे नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी रुपये १० लाख निधी मंजूर करण्यात आला होता.

मात्र, इतका कालावधी उलटूनही संबंधित कामाची कोणतीही सुरुवात झालेली नाही, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सखल परीट समाजाने प्रशासनाकडे थेट चौकशी केली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात संबंधित काम का सुरू झाले नाही, याबाबत सविस्तर लेखी अहवाल द्यावा, तसेच काम कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण होणार याची स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पवार, दौंड तालुका अध्यक्ष शुभम गव्हाणे, दौंड शहर अध्यक्ष गणेश शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक स्तरावर निधी मंजूर होऊनही काम रखडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने काम करावे, अशी जोरदार मागणी परीट समाजाकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

वाहतूक कोंडीपासून शेतकरी-क्रीडा विकासापर्यंत; आमदार राहुल कुल यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे ६ महत्त्वाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा

  वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शेतकरी प्रश्न, जलसंधारण आणि क्रीडा विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर आमदार राहुल कुल यांनी...

error: Content is protected !!