Homeसामाजिक"सुरक्षेचा संकल्प” : दौंडमध्ये विद्यार्थ्यांसाठी हेल्मेट वाटपाचा उपक्रम उत्साहात

“सुरक्षेचा संकल्प” : दौंडमध्ये विद्यार्थ्यांसाठी हेल्मेट वाटपाचा उपक्रम उत्साहात

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के

दौंड | रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रबोधिनी विद्या प्रतिष्ठानच्या लर्न अँड प्ले स्कूल येथे “राईट टू रोड सेफ्टी मिशन” अंतर्गत हेल्मेट वाटपाचा उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. हा कार्यक्रम सेवा सहयोग, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमामध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. प्रवास करताना सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उन्हाच्या तीव्रतेतही पालकांनी संयम राखत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला. प्रत्येक पालक-विद्यार्थी जोडीला दोन हेल्मेट देण्यात आले, ज्यामुळे या उपक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

शाळेच्या वतीने सर्व पालकांचे उपस्थिती व सहकार्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता भोर, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सेवा सहयोग, पुणे संस्थेचे प्रतिनिधी श्री. रोहित झगडे व समन्वयक श्री. जालिंदर आवारी सर यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!