Homeसामाजिकशिव-भीम-मल्हार ग्रुपचा सामाजिक सलाम! डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दौंडमध्ये भव्य महाअन्नदान

शिव-भीम-मल्हार ग्रुपचा सामाजिक सलाम! डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दौंडमध्ये भव्य महाअन्नदान

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड शहरामध्ये शिव-भीम-मल्हार ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महा अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिव -भीम -मल्हार ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत आठवले, उपाध्यक्ष गणेश कोकरे, कार्याध्यक्ष शुभम साखरे तसेच विशाल मदने यांच्या नेतृत्वाखाली हा अन्नदान कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

यावेळी अनेक नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत समाजसेवेचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!