Homeराजकीयविजयानंतर सागर अण्णासाहेब जगताप थेट जनतेत; मतदारांचे मानले आभार

विजयानंतर सागर अण्णासाहेब जगताप थेट जनतेत; मतदारांचे मानले आभार

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड – नुकत्याच झालेल्या दौंड नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेले सागर जगताप यांनी निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधील मतदारांना दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकप्रिय आमदार राहुल कुल माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया तसेच माजी नगरसेवक अण्णासाहेब जगताप यांचे कार्य तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या मूलभूत समस्या, पायाभूत सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य देत प्रभाग क्रमांक सहा आदर्श बनवण्याचा संकल्प नगरसेवक सागर अण्णासाहेब जगताप यांनी यावेळी जाहीर केले.
जगताप परिवाराचा समृद्ध राजकीय वारसा पुढे चालवत श्री. सागर अण्णासाहेब जगताप यांनी दौंड नगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ६ अ मधून १०६ मतांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.
यापूर्वी त्यांचे वडील अण्णासाहेब जगताप यांनी १९९२साली नगरसेवकपद भूषवले असून, मातोश्री सुनिता अण्णासाहेब जगताप यांनी २००२ साली थेट जनतेतून निवडून येत पाच वर्षे नगराध्यक्षा म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला होता.
मागील १८ वर्षांपासून निर्माण झालेली सक्रिय राजकारणाची पोकळी भरून काढत सागर जगताप यांनी पहिल्याच प्रयत्नात नगरसेवकपद खेचून आणले आहे. सामाजिक कार्याचे फळ म्हणून प्रभाग ६ मधून सागर जगताप यांचा दणदणीत विजय झाला
पुढील पाच वर्षांत आमदार राहुल दादा कूल, आदरणीय प्रेमसूखजी कटारिया व आदरणीय अण्णासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे, तसेच सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार नगरसेवक सागर अण्णासाहेब जगताप यांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग क्रमांक सहा मधील मतदारांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून मतदान रुपी आशिर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे,तसेच नव्या जबाबदारीतून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार”.
– सागर अण्णासाहेब जगताप

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!