Homeसामाजिकलोकोशेड श्री हनुमान सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम | पवित्र अधिकमास निमित्ताने श्री पुरुषोत्तमपुरी...

लोकोशेड श्री हनुमान सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम | पवित्र अधिकमास निमित्ताने श्री पुरुषोत्तमपुरी येथे मोफत दर्शन यात्रेचे आयोजन

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड – पवित्र अधिकमासाच्या निमित्ताने लोकोशेड श्री हनुमान सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दौंड शहरातील भक्तांसाठी विशेष धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेद्वारे भाविकांना श्री पुरुषोत्तमपुरी येथील भगवान पुरुषोत्तम यांच्या मंदिराचे मोफत दर्शन घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही यात्रा बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून, मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, भगवान पुरुषोत्तम यांचे संपूर्ण भारतातील एकमेव मंदिर हे फक्त श्री पुरुषोत्तमपुरी येथेच असल्याने या यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या उपक्रमाचे नेतृत्व संस्थेचे अध्यक्ष प्रवीण भैय्या परदेशी करत असून, “स्वराज्य सहकारातून समृद्धीकडे” या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून समाजात धार्मिक आणि सामाजिक एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था, दौंड (जि. पुणे) येथे संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!