Homeदेश-विदेशयुद्धजन्य परिस्थितीचा फटका; दुबईतील दौंडकरांशी राहुल कुलांचा संपर्क

युद्धजन्य परिस्थितीचा फटका; दुबईतील दौंडकरांशी राहुल कुलांचा संपर्क

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमान सेवांवर झाला असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. दौंड तालुक्यातील काही आरोग्य विमा प्रतिनिधी सध्या दुबई येथे अडकून पडले आहेत.

विमान फेऱ्या रद्द झाल्याने मायदेशी परतण्याचा मार्ग कठीण झाला असून संबंधित प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे. दुबईतील Holiday Inn हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या दौंड तालुक्यातील संपत बनकर तसेच इतरांशी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत त्यांची विचारपूस केली.

सध्याची परिस्थिती जाणून घेत संबंधितांना धीर देत सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी तातडीने संपर्क साधणार असल्याचे राहुल कुल यांनी सांगितले. तसेच गरज पडल्यास परराष्ट्र मंत्रालयाशीही समन्वय साधून मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

वाहतूक कोंडीपासून शेतकरी-क्रीडा विकासापर्यंत; आमदार राहुल कुल यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे ६ महत्त्वाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा

  वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शेतकरी प्रश्न, जलसंधारण आणि क्रीडा विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर आमदार राहुल कुल यांनी...

error: Content is protected !!