Homeराजकीयभीम आर्मीची दौंड शहर कार्यकारिणी जाहीर; सुनील पाटोळे शहराध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी अजय...

भीम आर्मीची दौंड शहर कार्यकारिणी जाहीर; सुनील पाटोळे शहराध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी अजय सोनवणे यांची निवड

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : भीम आर्मी संघटनेची दौंड शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शहराध्यक्षपदी सुनील शहाजी पाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली. भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी या कार्यकारिणीची घोषणा केली.

नवीन कार्यकारिणीनुसार दौंड शहर उपाध्यक्षपदी अजय अर्जुन सोनवणे, शहर सचिवपदी विनोद राजू शिवभारे, तर उपसचिवपदी अमित मधुकर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
यासोबतच शहर संघटकपदी अंबादास महादेव लांडगे, खजिनदारपदी अक्षय प्रताप जगताप, कार्याध्यक्षपदी अमित अनिल सोनवणे आणि उपकार्याध्यक्षपदी किरण शंकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून दौंड शहरात सामाजिक न्याय, संविधान मूल्ये आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम केले जाईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!