Homeसामाजिकभाजप कार्यकर्त्यांकडून बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

भाजप कार्यकर्त्यांकडून बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि विचारवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दौंडचे आमदार राहुल कुल, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचनताई कुल, पुणे जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे तसेच भाजपा दौंड शहर अध्यक्ष रितेश ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवर आणि भाजप कार्यकर्त्यांनी विनम्र अभिवादन करत बाबासाहेबांच्या महान कार्याचे स्मरण केले. यावेळी परिसर भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला होता.

या प्रसंगी नागेश बेलुरकर, यश कुलथे, राहुल भंडारी, रवी बंड, तन्मय पवार, प्रकाश पारदासनी, शुभम तोडकर, पंकज नांदखिले, नवनाथ जगताप तसेच सौ. रियाताई रामदासाने, सौ. सीमाताई शेंडे, सौ. सरिताताई कुल, सौ. मोनालीताई वीर आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बाबासाहेबांच्या समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत विचारांना उजाळा देण्यात आला. त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!