Homeराजकीयदौंड नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राजु बारवकर व अमोल काळे यांची बिनविरोध निवड

दौंड नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राजु बारवकर व अमोल काळे यांची बिनविरोध निवड

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नागरिक हित संरक्षण मंडळ, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले साहेब गट) आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे साहेब गट) यांच्या विकास आघाडीचे राजु बारवकर व अमोल काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दौंड नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत स्वीकृत नगरसेवक पदासाठीची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत राजु बारवकर व अमोल काळे यांच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड जाहीर केली.

या निवडीची घोषणा होताच सभागृहात उपस्थित नगरसेवक, पदाधिकारी तसेच विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात नव-नियुक्त नगरसेवकांचे स्वागत व अभिनंदन केले. या निवडीमुळे नगरपरिषदेत विकास आघाडीची ताकद अधिक बळकट झाली असून शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेण्यास चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!