Homeताज्या बातम्यादौंड तालुक्यात अवकाळी पावसाचा बळीराजाला जबर फटका; आमदार राहुल कुल यांचे तातडीने...

दौंड तालुक्यात अवकाळी पावसाचा बळीराजाला जबर फटका; आमदार राहुल कुल यांचे तातडीने पंचनाम्यांचे आदेश

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : तालुक्यात १८ व १९ मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. हाता- तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत आमदार राहुल कुल यांनी महसूल व कृषी विभागाला त्वरित घटनास्थळी जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रशासनाला आजपासूनच शेतात उतरून प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

दौंड तालुक्यातील पश्चिम भागात पावसाचा व गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला असून यवत, यवत स्टेशन, उंडवडी, खामगाव, खानोटे, पिलानवाडी, दहीटने आणि राहू या गावांमध्ये कांदा, भाजीपाला, फळबागा तसेच चारा पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे.

याबाबत बोलताना आमदार कुल म्हणाले, “बळीराजावर आलेले हे संकट मोठे आहे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता राखून लवकरात लवकर अहवाल शासनाकडे सादर करावा. बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात केल्याने महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आता प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करत आहेत. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!