Homeमहत्त्वाचेदौंडमध्ये शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी; नेतृत्व बंडू लांबडे यांच्याकडे

दौंडमध्ये शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी; नेतृत्व बंडू लांबडे यांच्याकडे

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड शहरामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या आयोजनासाठी यावर्षीच्या उत्सव समितीची नुकतीच घोषणा करण्यात आली. सन २०२६ साठी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू लांबडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावर्षी शिवजयंती रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी होत असून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

शिवजयंती उत्सव यशस्वी आणि भव्यदिव्य करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

समितीच्या उपाध्यक्षपदी श्रेयस सोनवणे, ओंकार घोलप, यश कुलथे, सतिश जाधव, गणेश कांबळे, भगवानदास तिवारी यांची निवड झाली असून कार्याध्यक्षपदी प्रमोद खांगल यांना जबाबदारी देण्यात आली आहे. उपकार्याध्यक्ष म्हणून विकी पवार यांची निवड करण्यात आली.
खजिनदारपदी दिनेश वीर तर सहखजिनदार म्हणून शुभम यादव, मंगेश माने, आशिष स्वामी यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी विश्वजीत सोनवणे तर सहसचिवपदी शिवाजी मोरे यांची नियुक्ती झाली आहे.
तसेच व्यवस्थापक म्हणून अपुर्व लेले, ज्ञानेश्वर पळसे आणि दुर्गा सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, दौंड शहरातील शिवजयंती उत्सव १९ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून यासाठी समितीने जोरदार तयारी सुरू केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!