Homeशहरदौंडमध्ये विराट हिंदू संमेलन उत्साहात; हजारोंचा जनसागर उसळला

दौंडमध्ये विराट हिंदू संमेलन उत्साहात; हजारोंचा जनसागर उसळला

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : शहरातील शिवराज नगर परिसरात, शिवाई माता मंदिरासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडले.

या संमेलनाला हिंदू महिला व बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाला भव्य स्वरूप दिले.

या संमेलनात प्रमुख व्याख्याते म्हणून प्रखर हिंदुत्व विचारवंत आणि युवा कीर्तनकार श्री. सोपान कनेरकर, डॉ. सौ. सुनीता कटारिया, श्री. रवींद्र भगत आणि श्री. अमोल देशमुख यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

आपल्या ओजस्वी भाषणातून वक्त्यांनी हिंदू संस्कृतीचे महत्त्व, सामाजिक एकजूट आणि धर्मरक्षण याबाबत उपस्थितांना प्रेरित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. संदीपान वाघमोडे होते. तसेच उपाध्यक्ष म्हणून श्री. योगेश डाबी, श्री. निलेश हराळ आणि श्री. विनायक कुलकर्णी यांनी जबाबदारी पार पाडली.

या भव्य संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी केलेल्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत असून, दौंड शहरात या संमेलनामुळे एकात्मता आणि धार्मिक जागरूकतेचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!