Homeराजकीयदौंडमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसला (शरदचंद्र पवार गटाला) नवे नेतृत्व; आरोही संदिपान वाघमोडे...

दौंडमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसला (शरदचंद्र पवार गटाला) नवे नेतृत्व; आरोही संदिपान वाघमोडे यांची शहराध्यक्षपदी निवड

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के 

दौंड : राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या दौंड शहराध्यक्षपदी आरोही संदिपान वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीमुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच, पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष बळकटीसाठी सक्रिय योगदान द्याल, असा विश्वासही नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.

आरोही संदिपान वाघमोडे यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली दौंड शहरात महिला आघाडी अधिक प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!