Homeसामाजिकदौंडमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिसळ महोत्सव; हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दौंडमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिसळ महोत्सव; हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के 

दौंड | शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भीम-शिव सोशल फाउंडेशनच्या वतीने भव्य “मिसळ महोत्सव” उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत सुमारे दोन हजार नागरिकांना मोफत मिसळचे वाटप करण्यात आले. शहरातील हजारो मिसळप्रेमींनी या महोत्सवात सहभागी होत मिसळचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील, उपनगराध्यक्षा छाया थोरात तसेच शरयू वासुदेव काळे आणि ताशु यश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे-पाटील, भाजप नेते वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे नेते स्वप्नील शहा, नगरसेवक वसीम शेख, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पोळ, दीपक शहाणे, योगेश पटणी, इब्राहिम शेख, फिलीप धुमाळ, कालू धुमाळ, अशोक गायकवाड, ज्येष्ठ नेते नंदू (महाराज) बनसोडे, उमेश खेडेकर, योगेश डाबी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भीम-शिव सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन गाडे आणि सचिव राजेश दाखले यांनी सर्वांचे आभार मानले.

या अनोख्या मिसळ महोत्सवाचे दौंड शहरभर कौतुक होत असून सामाजिक ऐक्य आणि उत्साहाचे हे सुंदर उदाहरण ठरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!