वृत्तवेध मarathi
दौंड( प्रतिनिधी ) पुणे विभाग माध्यमिक शिक्षकेतर सहकारी पतसंस्था, मर्यादित सातारा या संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी दौंड तालुक्यातील श्रीमती जिजामाता भाऊसो भागवत माध्यमिक विद्यालय गोपाळवाडी या विद्यालयाचे शिक्षक सुरेश निवृत्ती होले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गोपाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब गिरमे, गोपाळवाडी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र सोनवलकर, निलेश शेंडे, पोपट तरटे, संतोष होले, लक्ष्मण पवार सर, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते,
यावेळी नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन सुरेश निवृत्ती होले म्हणाले की, संचालक व पतसंस्थेच्या हिताचे काम केले जाईल
दौंड प्रतिनिधी -राजेंद्र सोनवलकर, मो, 9545049548

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























