Homeसामाजिकअमरनाथ यात्रेला जाणाऱ्या शिवभक्तांना दौंडकरांचा निरोप..... यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून शिवभक्तांना...

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या शिवभक्तांना दौंडकरांचा निरोप….. यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून शिवभक्तांना शुभेच्छा।

अख्तर काझी

दौंड : संपूर्ण भारताचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. शिवभक्त तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खटी यांच्या आयोजनाने याच अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या शिवभक्तांना आज दौंडकरांनी निरोप दिला व त्यांची पवित्र यात्रा निर्विघ्न पणे पार पडावी यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मा. नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे ,बादशहा शेख, योगेश कटारिया, मा. उपनगराध्यक्ष अनिल सोनवणे तसेच विविध पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. नगरसेवक बबलू कांबळे ,शहानवाज पठाण, अमोल काळे तसेच मा. नगरसेवक अरुणा डहाळे, हरिभाऊ ठोंबरे ,रुपेश बंड ,मोहन नारंग ,बाबा पवार ,नामदेव राहिंज ,संदीप बोराडे, विशाल माशाळकर, सतीश सोनोने, तुषार कोळी ,रवी पवार, जावेद सय्यद, राजेंद्र गोलांडे ,मंत्री, दिलीप डहाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

सलग 25- 30 वर्ष अखंडपणे राजेंद्र खटी अमरनाथ यात्रेचे आयोजन करीत आहेत आणि दौंडकर शिवभक्तांकडून सुद्धा त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो. अमरनाथ यात्रेच्या प्रारंभापासून ते शिवभक्त स्वगृही परतेपर्यंत राजेंद्र खटी व त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांची काळजी घेतली जाते. शिवभक्तांची अमरनाथ यात्रा सफल पणे घडवून आणण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.

दौंडकर शिवभक्तांसाठी अमरनाथ यात्रा घडवून आणण्याची परंपरा अशीच अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचे यावेळी राजेंद्र खटी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!