संदिप बारटक्के
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संतोष मुळे यांची निवड करण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्कर टोम्पे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
समाजसेवा, संघटनात्मक योगदान आणि नेतृत्वगुणांची दखल घेत तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या शिफारसीनुसार एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. मुळे यांच्या निवडीबद्दल समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















