Homeराजकीयप्रत्येक प्रभागात मराठी भाषा व संस्कृती संवर्धन केंद्र उभारावे - नगरसेविका स्वाती...

प्रत्येक प्रभागात मराठी भाषा व संस्कृती संवर्धन केंद्र उभारावे – नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची मागणी

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के

दौंड नगरपालिकेची कौन्सील विशेष सभा सोमवार, दिनांक २७/०२/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता नगरपरिषदेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पार पडली.
मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आयोजित नगरपालिका सर्वसाधारण सभेत नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “आपली मराठी भाषा आता अभिजात भाषा म्हणून मान्यता पावली आहे. या अभिमानास्पद क्षणाचा सन्मान राखत मराठी भाषा संवर्धन आणि वाचन संस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.”त्यांनी पुढे सुचवले की, मराठी भाषा प्रचार, प्रसार जतन व संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात यावी आणि प्रत्येक प्रभागात वाचनालयासह सुसज्ज सांस्कृतिक केंद्र उभारण्याची व्यवस्था करावी.अशी आग्रही मागणी सौ.स्वाती निलेश सावंत यांनी नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे -पाटील यांच्याकडे केली.

ते पुढे म्हणाले की, यामुळे नव्या पिढीत वाचनाची आवड निर्माण होईल तसेच मराठी साहित्य, कला आणि संस्कृतीचा प्रसार अधिक प्रभावीपणे होईल, असेही त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!