Homeराजकीयदौंड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस उत्साहात साजरा; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

दौंड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस उत्साहात साजरा; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के

दौंड : शहरात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगामुळे परिसर देशभक्तीच्या आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनलाल भंडारी, बालाप्रसाद मंत्री, राजेंद्र ओझा, यांच्यासह राहुल भंडारी, नागेश बेलुरकर, तन्मय पवार, प्रकाश पारदासानी, विश्वजीत सोनवणे, यश कुलथे, प्रशांत कांबळे, तम्मा पालिम आणि जाधव काका यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

तसेच महिला आघाडीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा सौ. मीना जाधव यांच्यासह मोनाली वीर, सरिता कुल आणि सीमा शेंडे या महिला कार्यकर्त्यांची उपस्थितीही उल्लेखनीय ठरली.

या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत पक्षाच्या विचारधारेचा अधिक प्रभावीपणे प्रचार-प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!