Homeराजकीयदौंड नगर परिषदेतील गटनेतेपदाची धुरा जीवराज पवार यांच्या हाती

दौंड नगर परिषदेतील गटनेतेपदाची धुरा जीवराज पवार यांच्या हाती

वृत्तवेध मarathi : संदिप बारटक्के

दौंड नगर परिषदेतील अनुभवी नगरसेवक जीवराज पवार यांची दौंड नगर परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नगर परिषदेच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जीवराज पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सर्वपरिचित आहे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, संयमी नेतृत्वशैली व जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांना कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विशेष विश्वास आहे.
गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारताना पवार यांनी नगर परिषदेतील सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दौंड शहराच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात समन्वय साधत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल नगर परिषदेतील सदस्य, विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. जीवराज बापू पवार यांचे नेतृत्व दौंड शहराच्या प्रगतीसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!