Homeसामाजिकभक्तीचा उत्सव! संत गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त दौंडमध्ये किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचा...

भक्तीचा उत्सव! संत गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त दौंडमध्ये किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचा लाभ

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : येथील विठ्ठल मंदिरामध्ये संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.

बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता विठ्ठल-रखुमाई ला अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी १० वाजता ह.भ.प. आत्माराम महाराज शेजुळकर यांचे कीर्तन झाले. कीर्तनादरम्यान पुष्पवृष्टी करण्यात आली, ज्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले.त्यानंतर मंदिराला दिंडी प्रदर्शना सोहळा मोठ्या उत्साहात काढण्यात आला.

दौंड शहर व परिसरातील सर्व कुंभार बांधवांनी एकत्र येऊन हा सोहळा उत्साहात साजरा केला. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महेश शिर्के, पप्पू यादव, चेतक झोजे, वैभव वाघमारे, निखिल झोजे, गणेश माऊली झोजे, आकाश झोजे, राजवर्धन शिर्के, सोहम शिर्के, नवनाथ दिवटे, अजिंक्य गावडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड मध्ये प्रेषित मो. पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी…. सामाजिक उपक्रमांचे आयोजन।

  ✍️ अख्तर काझी दौंड: जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित हजरत मो. पैगंबर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे समस्त मुस्लिम समाज...

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळेंच्या पुढाकारातून दौंडच्या महिलांना डिजिटल कौशल्यांची नवी भरारी

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सक्षम करून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या पुढाकारातून...

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

error: Content is protected !!