Homeशहरमाजी नगरसेवक प्रवीण परदेशी यांच्या मातोश्रींचे निधन; मरणोत्तर नेत्रदानातून दोन अंधांना दृष्टीदान

माजी नगरसेवक प्रवीण परदेशी यांच्या मातोश्रींचे निधन; मरणोत्तर नेत्रदानातून दोन अंधांना दृष्टीदान

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : दौंड शहरातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नागरिक शोभाबाई माणिकलाल परदेशी (अवस्थी) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्या दौंड नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी यांच्या सासूबाई होत, तसेच स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगरसेवक प्रवीण परदेशी आणि सामाजिक कार्यकर्ते धीरज परदेशी यांच्या त्या मातोश्री होत.

जीवनाच्या अखेरच्या प्रवासातही समाजाप्रती आपली बांधिलकी जपत शोभाबाईंनी मरणोत्तर नेत्रदान करून दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान दिले. “मरावे परी नेत्ररूपे उरावे” या उक्तीचा प्रत्यय देत त्यांनी महान पुण्यकर्म केले आहे. त्यांच्या या दानशूर वृत्तीमुळे दोन अंधांच्या आयुष्यात नव्या प्रकाशाची पहाट उगवली आहे.

प्रवीण परदेशी हे स्वतःही रक्तदान, नेत्रदान व विविध सामाजिक उपक्रमांमधून गरजूंना रात्री-अपरात्री मदत करण्यासाठी ओळखले जातात. समाजसेवेची ही परंपरा त्यांच्या कुटुंबात रुजलेली असून, मातोश्रींनी केलेले नेत्रदान हे त्याचेच जिवंत उदाहरण ठरले आहे.

शोभाबाई परदेशी यांच्या निधनाने दौंड शहरात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या स्मृतींना वृत्तवेध मarathi कडून विनम्र अभिवादन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!