Homeराजकीयनागरिक हित संरक्षण मंडळ व मित्र पक्षांचा विश्वास; सागर अण्णासाहेब जगताप...

नागरिक हित संरक्षण मंडळ व मित्र पक्षांचा विश्वास; सागर अण्णासाहेब जगताप प्रतोदपदी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड नगरपरिषदेमध्ये नागरीक हित संरक्षण मंडळ, भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले साहेब गट) पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे साहेब गट) यांच्या विकास आघाडीच्या प्रतोदपदी नगरसेवक सागर अण्णासाहेब जगताप यांची निवड करण्यात आली.निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सागर जगताप यांची निवड ही त्यांच्या पक्षनिष्ठा, तसेच नागरीक हितासाठी सातत्याने केलेल्या कार्याची पावती असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
ही महत्त्वाची जबाबदारी व संधी दिल्याबद्दल आमदार राहुल कुल तसेच ज्येष्ठ नेते प्रेमसुख कटारिया यांचे जगताप यांनी विशेष आभार व कृतज्ञता व्यक्त केली आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सागर अण्णासाहेब जगताप यांनी नगरपरिषदेमध्ये कायदा, नियम व पक्षाच्या अधिकृत धोरणानुसार काम करून नागरीकांच्या हक्कांचे संरक्षण व दौंड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!