Homeताज्या बातम्यादौंड मध्ये विठ्ठल नामाचा गजर..... टाळ मृदुंगाच्या गजरात पालख्यांचे दौंड शहरात स्वागत।

दौंड मध्ये विठ्ठल नामाचा गजर….. टाळ मृदुंगाच्या गजरात पालख्यांचे दौंड शहरात स्वागत।

✍️ अख्तर काझी

दौंड: विठ्ठल नामाच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात पंचक्रोशीतील ग्रामदैवतांच्या पालख्या(14) आज आषाढी एकादशीच्या दिवशी शहरातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी, भेटीसाठी दाखल झाल्या.

परंपरेप्रमाणे गावचे पाटील वीरधवल जगदाळे, इंद्रजीत जगदाळे व मल्हार जगदाळे यांनी येथील हुतात्मा चौकात पालख्यांचे स्वागत केले.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये नगरपालिका प्रशासनासह येथील सर्व नगरसेवक तसेच विविध पक्ष संघटनांच्या वतीने वारकरी बांधवांना खिचडी ,साबुदाणा वडे, फळे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.

शहरातील दलित, मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांच्या वतीने सुद्धा वारकरी भक्तांची फळे देऊन सेवा करण्यात आली. या उपक्रमामुळे शहरातील जातीय सलोखा अबाधित असल्याचे चित्र दिसून आले.

परंपरेप्रमाणे भीमा नदी तीरावर ग्रामदैवतांच्या मूर्तींना स्नान घालित आरती केली गेली. नंतर पालख्या दर्शना साठी येथील विठ्ठल मंदिरात आल्या. संपूर्ण शहरामध्ये भक्तिमय वातावरण होते, एकंदरीतच आजचा पालखी सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!