Homeराजकीयदौंड पंचायत समितीवर भाजपचा पहिल्यांदाच झेंडा; सभापतीपदी सुखदेव चोरमले, उपसभापतीपदी अमृता गिरमकर...

दौंड पंचायत समितीवर भाजपचा पहिल्यांदाच झेंडा; सभापतीपदी सुखदेव चोरमले, उपसभापतीपदी अमृता गिरमकर बिनविरोध

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड पंचायत समितीच्या सभापतिपदी सुखदेव चोरमले तर उपसभापतिपदी अमृता गिरमकर यांची बिनविरोध निवड झाली.दौंड पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची सभापती व उपसभापती पदावर निवड झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दौंड शहरातील पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. या निवड प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे यांनी काम पाहिले. चौदा सदस्यीय पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाचे ८ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ६ सदस्य असे बलाबल आहे.

सभापतिपदासाठी भाजपकडून सुखदेव सोनबा चोरमले (खामगाव गण) तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रविण किसन दिवेकर (वरवंड गण) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तसेच उपसभापतिपदासाठी भाजपकडून अमृता अभिमन्यू गिरमकर (देऊळगाव राजे गण) तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मनिषा संतोष ताकवणे (पारगाव गण) यांनी अर्ज दाखल केले होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रविण दिवेकर व मनिषा ताकवणे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सभापती व उपसभापतिपदावर अनुक्रमे सुखदेव सोनबा चोरमले व अमृता अभिमन्यू गिरमकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी जाहीर केले.

यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती सुखदेव चोरमले व उपसभापती अमृता गिरमकर यांचा सत्कार आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!