Homeराजकीयदौंड नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी रुपेश राजेश जाधव यांची बिनविरोध निवड

दौंड नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी रुपेश राजेश जाधव यांची बिनविरोध निवड

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे रुपेश राजेश जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दौंड नगरपालिका कार्यालयात गुरुवारी (ता. १५) दुपारी नगराध्यक्षा दुगदिवी जगदाळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यावेळी दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे उपस्थित होते. स्वीकृत नगरसेवक पदासाठी रुपेश जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
रुपेश जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे निष्ठावंत कार्यकर्ते असून माजी उपनगराध्यक्ष दिवंगत राजेश जाधव यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांच्या निवडीमुळे दौंड शहरातील तरुण वर्गात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!