Homeसामाजिकअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक विस्ताराला बळ; ओंकार तावरे जिल्हा संयोजकपदी नियुक्त

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक विस्ताराला बळ; ओंकार तावरे जिल्हा संयोजकपदी नियुक्त

वृत्तवेध मarathi : संदिप बारटक्के

शिर्डी येथे दि. ५ ते ८ जून २०२६ दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) पश्चिम महाराष्ट्र प्रांत अभ्यासवर्ग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या चार दिवसीय अभ्यासवर्गामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. संघटनात्मक बांधणी, वैचारिक प्रबोधन, नेतृत्व विकास तसेच विद्यार्थी हिताच्या विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

अभ्यासवर्गाच्या समारोप प्रसंगी संघटनात्मक दायित्वांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये बारामती जिल्ह्यातील युवा कार्यकर्ते ओंकार विजय तावरे यांची बारामती जिल्हा संयोजक, प्रदेश सोशल मीडिया समिती सदस्य तसेच प्रदेश QRT सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे बारामती जिल्ह्यात अभाविपच्या कार्याला अधिक गती मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

याचबरोबर विविध तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती जाहीर करण्यात आली. इंदापूर तालुका संयोजकपदी उत्कर्ष बोडके, बारामती तालुका संयोजकपदी आदित्य गुळसुनकर तर दौंड तालुका संयोजकपदी रुद्राक्ष लवटे यांची निवड करण्यात आली.

या नव्या नियुक्त्यांमुळे विद्यार्थी परिषदेला संघटनात्मक बळ मिळणार असून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी हित, शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक भान आणि राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीने विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ओंकार तावरे यांच्यासह सर्व नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!