Homeसामाजिकनसरापूर येथील चिमुकलीला न्याय मिळावा; अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना...

नसरापूर येथील चिमुकलीला न्याय मिळावा; अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : नसरापूर येथील चिमुकलीला न्याय मिळावा तसेच संबंधित आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दौंड शाखेच्या वतीने दौंड तहसीलदारांमार्फत भारताच्या राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

समाजात अशा अमानवी आणि संतापजनक घटनांना आळा बसावा तसेच पीडितेला न्याय मिळावा, या उद्देशाने हे निवेदन सादर करण्यात आले असल्याचे अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी ओंकार तीखे (टीसी कॉलेज को-इन्चार्ज), मल्हार काकडे (वसंतराव पवार विधी महाविद्यालय उपाध्यक्ष) तसेच अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित प्रकरणात तातडीने न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी अभाविपच्या वतीने करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!